जळगाव

“आदिवासी कोळी समाज बहूउदे्शीय संस्था जळगाव यांच्या तर्फे “एक हात मदतीचा”

जळगांव(प्रतिनिधी)- शहरातील कांचन नगर भागातील भैय्या ची वखार जवळील झोपडपट्टी मधे दि: २२-०८-२०२३ रोजी गँस घळतीमुळे सूभाष भाऊलाल बाविस्कर यांच्या घराला आग लागली होती त्या आगीत सुभाष बाविस्कर यांचे खुप मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीचा विचार करून “एक मदतीचा हात” म्हणून सुभाष बाविस्कर व महिला परिवार जणांना ११,०००/- अकरा हजार रुपये रोख रक्कम स्वरूपात “आदिवासी कोळी समाज बहूउदे्शीय संस्था” जळगाव यांच्या तर्फे देण्यात आली.

त्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा भारत भाऊ सपकाळे, समाज सेवक भिकनदादा नन्नवरे, भरत महाराज सपकाळे,रोहन सोनवणे, अनिल भाऊ कोळी,रविभाऊ पाटील, गोकुळ दादा सूर्यवंशी, जितू बाबा सोनवणे, अक्षय सोनवणे,रवि भाऊ कोळी, नारायण दादा सपकाळे, मनोज भाऊ सपकाळे, आनंद भाऊ सपकाळे,रामचंद्र दादा तायडे, संजय बाविस्कर, रमाकांत सोनवणे, भगवान जैतकर ,समाधान नन्नवरे, शिवाजी सूर्यवंशी, आप्पा नन्नवरे, यावेळी मोठ्या संख्येने कोळी समाज बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे