गुन्हेगारीजळगाव

जळगावात पुन्हा गोळीबार , केसीपार्क परिसरात दगडफेक व गोळीबार झाल्याची घटना

जळगाव – शहरातील के सी पार्क परिसरात २७ रोजी रात्री ८च्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणीही झखमी झाले नसले तरी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

केसी पार्क परिसरातील त्रिभुवन कॉलनीत राहणाऱ्या एका व्यवसायीकाच्या घरावर दगडफेक करत गोळीबार झाल्याचे समजते प्रथमदर्शनी दोन ते तीन वेळा गोळीबार झाल्याचे दिसून आले..

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित,  स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, यांच्यासह  शहर पोलिस स्टेशन च्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे