यावल

यावल येथे शिवसेनेच्या ठाकरे गटातर्फे,मणिपुर घटनेचा निषेध

यावल ( प्रतिनिधी )- येथील शिवसेनेच्या (ठाकरे गट) पदाधिकाऱ्यांनी मणिपुर येथील महीलांवरील निंदनीय आणी घृणास्पद अत्याचाराचा व भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हीडीओ तिव्र निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन येथील निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते यांना देण्यात आले आहे . मणिपूर येथे महिलांवर झालेल्या, घृणास्पद घटनेचा तीव्र निषेध कर संपूर्ण दोषींवर कडक कारवाईची मागणीसह भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या कठीत व्हिडिओ क्लीपची निष्पक्ष चौकशी करून दोन्ही घटना ती दोशीवर कडक कारवाईची मागणी करणारे निवेदन शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी येथील नायब तहसीलदार विनंते यांना दिले आहे हे निवेदन

माजी नगराध्यक्ष सुरेखा शरद कोळी , महिला शिवसेना जिल्हा उपसंघटक . अनिता कवडीवाले, रजनी चौधरी, वैशाली पप्पु जोशी , सुरेखा खर्चे,रजनी चौधरी , वैशाली चौधरी,भारती सुनिल बारी, मनिषा गोपाळ चौधरी यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी ,शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, संतोष खर्च, पप्पु जोशी , अप्पा चौधरी यांच्यासह राष्ट्रवादीचे कामराज घारू आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे