जळगाव

अखिल भारतीय अधिवक्ता परिषद जळगाव तालुका तर्फे गोसेवा

जळगाव (प्रतिनिधी) – दि.15 ऑगस्ट 2023रोजी अखिल भारतीय अधिवक्ता परिषद जळगाव तालुका तर्फे गो सेवाव्रती ॲड. विजय काबरा याच्या मार्गदर्शनाखाली पांझरापोल गो शाळा येथे गाईंना हिरवा चारा खाऊ घालून गो सेवा करण्यात आली.

सदरील कार्यक्रमास अखिल भारतीय अधिवक्ता परिषद जळगाव तालुका अध्यक्ष ॲड योगेश पाटील सचिव ॲड देवेंद्र विसावे उपाध्यक्ष ॲड. रघुनाथ गिरनारे तसेच ॲड. स्वप्नील पाटील ॲड. शिल्पा रावेरकर ॲड.अजय पाटील ॲड राहुल परदेशी ॲड रमाकांत पाटील ॲड मिलिंद बडगुजर ॲड सुरेश पाटील ॲड सुरेश महाजन आदी उपस्थीत होते सदर कार्यक्रमा दरम्यान गो मातेच्या घोषणा देण्यात आल्या.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे