जळगाव

मानव विकास पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन

जळगाव – सविस्तर वृत्त असे की साप्ताहिक दक्ष जळगावचे उपसंपादक विकास पाथरे यांना वाळू  व्यवसायिका कडून कानशिलात मारल्याच्या प्रकरणासंबंधी विकास पाथरे यांनी शहर पोलीस स्टेशन येथे  फिर्याद दिली आहे. फिर्याद बाबतीत संबंधित इसमावर हद्दपार करणे बाबत जळगाव जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना मानव विकास पत्रकार संघातर्फे निवेदन देण्यात आले.

यावेळी  मानव विकास पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निकम, उपजिल्हाध्यक्ष विकास पाथरे, शहराध्यक्ष प्रमोद रुले,जिल्हा संघटक समाधान कोळी,ॲड सागर शिंपी यश कुमार, ममता माळी, भावेश पाटील, विनोद कोळी ,परदीप महाराज बबलू शेख, बापू अहिरे, अविनाश जोशी, महेश माळी, सागर पाटील इत्यादी संघटनेचे पदाधिकारी निवेदन देतेवेळी हजर होते

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे