मुक्ताईनगर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे डॉ. विकास सोनवणे यांचा शेतकऱ्यानं तर्फे सत्कार

अंतुर्ली – जळगाव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या समस्या,अडचणी कायम शासकीय पातळीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या लक्षवेधी आंदोलनाच्या माध्यमातून मांडतात म्हणून शेतकरी बांधवांप्रति असलेल्या जिव्हाळा निमित्ताने अंतुर्ली येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे डॉ. विकास सोनवणे यांचा शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी कृषी केंद्र चालकांच्या संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शेतकरी पुत्र विनोदभाऊ तराळ, दिनेश दादा पाटिल तालुकाध्यक्ष कॉंग्रेस पक्ष,शेख भैयाजी, सुनील दादा पाटील,अंतुर्ली चे उपसरपंच गणेशभाऊ तराळ, प्रल्हादभाऊ धायले, सलीम नामदार ,शरद दादा तराळ, विजय भाऊ सोनार, अमित देशमुख, राहुल पाटील, योगेश देशमुख, वसंत साळुंखे,सौरभ सपकाळ आदी उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे