जळगाव

पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती भाजप कार्यालयात साजरी ….

जळगाव (प्रतिनिधी) –अंतोदयाचे प्रणेते, भारतीय जन संघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आज दिनांक २५ सप्टेंबर सोमवार रोजी भा ज पा कार्यालय वसंत येथे साजरी करण्यात आली. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण आ सुरेश भोळे{राजू मामा} जिल्हा महानगराध्यक्ष सौउज्वलाताई बेंडाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी माजी अध्यक्ष दिपक सूर्यवंशी, उदय जी भालेराव, प्रदेश महिला मोर्चा चिटणीस रेखाताई वर्मा व जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, डॉ. राध्येशाम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, अमित भाटिया राहुल वाघ, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, भाग्यश्रीताई चौधरी, मंडल अध्यक्ष शक्ती महाजन, नगरसेविका अॅड. सुचिता हाडा दिपमाला ताई काळे, राजूभाऊ मराठे, प्रकाश बालाणी आघाडी अध्यक्ष आनंद सपकाळे, दिप्तीताई चिरमाडे, जयेश भावसार, हेमंत जोशी, व चेतन शर्मा, भूपेश कुलकर्णी, राजश्री शर्मा नंदिनी दर्जी संगीता पाटील जयंत चव्हाण कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे