क्रिडा व मनोरंजनजळगाव

प्रगती माध्यमिक शाळेचा विद्यार्थी हर्षित झेंडे याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड.

जळगाव (प्रतिनिधी)- प्रगती माध्यमिक शाळेचा हर्षित झेंडे याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड. विद्यावर्धिनी शिक्षण संस्था जळगावने चालविलेली प्रगती माध्यमिक शाळेचा इयत्ता 10वी चा विद्यार्थी हर्षित मनीष झेंडे हा ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत तो सहभागी झाला त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माननीय श्री पी. बी. ओसवाल संस्था अध्यक्षा श्रीमती मंगलाताई दुनाखे संस्था सचिव श्री. सचिन दुनाखे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी भरभरून कौतुक केले. हर्षित याला क्रीडा शिक्षक श्री. रमेश ससाणे व श्री. सुभाष शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे