जळगाव

प्रहार जनशक्ती पार्टीच्या जळगाव जिल्हा क्षेत्रप्रमुख व महिला महानगर अध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यांचा आम आदमी पार्टी मध्ये पक्ष प्रवेश.

जळगाव – दि.२ रोजी प्रहार जनशक्ती पार्टीच्या जळगाव जिल्हा क्षेत्रप्रमुख पराग घनश्याम कोचुरे व महिला महानगर अध्यक्षा धारा कृष्णकांत ठाकरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा आम आदमी पार्टी मध्ये _प्रा. अमृता नेतकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येत पक्ष प्रवेश केला.

या प्रसंगी ॲड.विजय दाणेज, रईस कुरेशी, अनिल वाघसर,_सुरज तडवी, दीपक माने, राजू निकम_, राजू भैसे_इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व त्याच बरोबर जळगाव शहरात आम आदमी पार्टीची पहिली शाखा वॉर्ड क्रमांक 1 येथे स्थापन करण्यात आली. जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण व अनुभवी नागरीक आम आदमी पार्टीला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे