जळगाव
आमदार राजू मामा भोळे यांना मुस्लिम समाजा तर्फे हार्दिक शुभेच्छा
जळगाव – शहर विधानसभा निवडणुकितील विजयाची हॅट्ट्रिक केल्याबद्दल आमदार राजू मामा भोळे यांना मुस्लिम समाजा तर्फे हार्दिक शुभेच्छा .
भारतीय जनता अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मा. अशफाक खाटीक त्यांचे सहकारी व मुस्लिम समाजाने खूप मनापासून मेहनत केली व राजू मामा भोळे यांच्या विजयात आपले अनमोल योगदान दिले. त्याच बरोबर अशफाक खाटीक व त्यांच्या सहकार्यानी ख्वाजामियाँ दर्गाह वर चादर अर्पण करून मामांच्या विजयासाठी मनापासून मन्नत मानली होती ती मन्नत पूर्ण झाल्याची भावना अशफाक खाटीक यांनी व्यक्त केली
ईतर महत्वाच्या बातम्या
महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला कसा असणार.. कोणाच्या वाटेला येणार किती मंत्रिपदे…
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात : शिवसेना नेते उदय सामंतांचा गौप्यस्फोट..