जळगाव

संत गाडगे बाबा शहरी बेघर निवारा केंद्र व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगे महाराजांची जयंती व सर्व रोग निदान शिबिर संपन्न..

जळगाव  – महानगरपालिका जळगाव राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत संत गाडगे महाराज शिक्षण सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र जळगाव आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, उपायुक्त निर्मला गायकवाड, मनपा उपायुक्त धनश्री शिंदे, गायत्री पाटील शहर अभियान व्यवस्थापक मनपा संत गाडगे महाराज शिक्षण सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचालक प्रशांत गायकवाड  जळगाव शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय डॉक्टर .मिलिंद कांबळे प्रशासकीय निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र जळगाव व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने.

23/02/2026 रोजी  संत गाडगे महाराजांची जयंती निमित्त संत गाडगे महाराजांच्या फोटोला हार फुल वाहून पूजन करण्यात आले.व सर्व रोगनिदान/आरोग्य शिबिर घेण्यात आले.सदर शिबिरा मध्ये डॉ. राहुल चौधरी .डॉ. निलेश थोरात ,डॉ. कार्तिकेश्वरी अन्नेवार ,डॉ. शरयु विसपुते,कल्पेश नेरे अधिपरिचारीका ,पवन बनकर आंतरवासिय विद्यार्थी, शा.आ.म.रु. जळगांव ,प्रतिक व-हाडे आंतरवासिय विद्यार्थी, शा.आ.म.रु. जळगांव ,अंकिता कातकाडे आंतरवासिय विद्यार्थी, शा.आ.म.रु. जळगांव ,संध्या भोसले आंतरवासिय विद्यार्थी, शा.आ.म.रु. जळगांव समाधान पवार ड्रेसर शा.आ.म.रु. जळगांव , ,चेतन तांबोली औषधी वितरक शा.आ.म.रु. जळगांव , विशाल गवळी औषधी वितरक शा.आ.म.रु. जळगांव ,सागर क-हाळे वाहक चालक, शा.आ.म.रु. जळगांव संत गाडगे महाराज शिक्षण सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र चे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी काळजीवाहक राजेंद्र मराठे हर्षल वंजारी सौ शितल काटे किरण मोरे व सर्व लाभार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे