राज्यातील लाखो महिला व जेष्ठ नागरीकांना एसटी महामंडळाच्या वतीने दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवासासाठी एम एस आर टी सी अट शिथिल..

यावल ( प्रतिनिधी ) – यंदा दिवाळी सण उत्सवाच्या निमित्ता लाखो प्रवासांना महामंडळाने दुसरा मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला असुन , या निर्णयात एसटी बस सेवा देणाऱ्या राज्य परिवाहन मंडळाच्या भाडेवाड करण्यात आलेले नाही शिवाय राज्यातील आपल्या आवडत्या लालपरी लाखो महिलांना वतीने प्रवासा करीता अर्ध्या टीकीटाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक एनसीएमसीचे अनिवार्य कार्डाची अट ७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत शिथील करण्यात आली असुन यंदाची दिवाळी जेष्ठ नागरीक व महीलांना साठी वाह/राप/एनसीएमसी कार्ड/ ६३४४दिनांक: ०४/११/२०२६ प्रादेशिक व्यवस्थापक, सनियंत्रण समिती क्र. १, २, ३, ४, ५ व ६ आणि सर्व विभाग नियंत्रक (मुंबई, रोजी प्राप्त झालेल्या पत्रकाअन्वय जळगाव,धुळे,नाशिक,ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा,सोलापूर, कोल्हापूर, वर्धा, नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली,भंडारा,अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना,लातूर, परभणी, धाराशिव व नांदेड विभाग) दिनांक १.१०. २०२६ रोजी पासून महिला प्रवाशांना करण्यात आलेल्या NCMC कार्ड अनिवार्यत च्या शिथिलते बाबत.संदर्भ:पत्र क्र.राप/वाह/एनसीएमसी कार्ड/५६७९, दि. २८.०९.२०२६ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना रा.प. महामंडळात सवलतीचे तिकीट प्राप्त करण्यासाठी दि. ०१ ऑक्टोबर २०२६ रोजी पासून NCMC कार्ड अनिवार्य करण्यात येत असल्याचे वरिल संदर्भिय पत्राद्वारे कळविण्यात आले होते.
महिला लाभार्थ्यांची मोठी संख्या पाहता अद्याप पर्यंत फक्त *१.१० कोटी NCMC कार्ड नोंदणी / वितरीत झाली आहेत. यामध्ये गाव खेड्यातील महिलांना माहिती अभावी अद्यापपर्यंत मोठ्या प्रमाणात नोंदणी केली नसल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे महिला लाभार्थ्यांना राज्य.परिवान बसने प्रवासामध्ये सवलती करिता अनिवार्य करण्यात आलेली NCMC कार्ड ची अट दि. ०७.११.२०२६ रोजीपासून दि. ३१.१२.२०२६ रोजी पर्यंत शिथिल करण्यात येत आहे. या कालावधीत सर्व महिला लाभार्थ्यांनी सदरचे NCMC कार्ड नोंदणीकरण करण्याचे आवाहन आपणामार्फत करण्यात यावे.सदर महिलांना कार्ड नोंदणी व वितरण करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत स्तरापर्यंत जाऊन विशेष शिबिरे राबवून कार्ड नोंदणीकरण व वितरण करण्यात यावे यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी प्रवासी संघटना, ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा सक्रिय सहभाग घेऊन सदर शिबिरे आयोजित करून दि. ३१ डिसेंबर २०२६ अखेर पर्यंत १०० टक्के NCMC कार्ड नोंदणीकरण व वितरणाची कार्यवाही करण्यात यावी असे आदेश महाव्यवस्थापक (वाहतूक)महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने प्राप्त झाले आहे