चाळीसगाव :-आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीच्या झंझावातात मास्टरस्ट्रोक
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर माधवराव पाटील, माजी पंचायत समिती सभापती विजय झामसिंग जाधव, माळशेवगे येथील शिवसेना ठाकरे गटाचे माजी मार्केट कमिटी संचालक प्रवीण महारु पाटील
यांचा असंख्य पदाधिकारी – कार्यकर्त्यांसह आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश