चाळीसगावब्रेकिंगराजकीय

चाळीसगाव बाजार समितीच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता

महाविकास आघाडीचा धुव्वा

चाळीसगाव – बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच १८ पैकी १५ जागा जिंकत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता 

व्यापारी व हमाल मापाडी प्रवर्गात प्रथमच भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी मिळविला विजय.

जिल्हा दूध संघ, जिल्हा बँक आणि आता मार्केट कमिटी निवडणुकीच्या माध्यमातून आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी आपले नेतृत्व सिद्ध केलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे