ब्रेकिंगमहाराष्ट्रराजकीय
अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ
मुंबई – महाराष्ट्राचे राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ.
राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल रमेश भैस यांनी अजित पवारांना पद व गोनीयतेची ची शपथ दिली अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली.राज्याला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.