रावेर

दसनुर येथे ७६ वा स्वातंत्र्य दिन उस्ताहात साजरा करण्यात आला

दसनुर प्रतिनिधि :- पुरुषोत्तम संगपाळ

दसनुर येथे ७६ वा स्वातंत्र्य दिना निमीत्त प्रत्येक गावकर्यांच्या मनात उस्ताहाचे वातावरण निर्माण झाले होते आजच्या दिवसाची सुरुवात उमेश्वर माध्यमीक विद्यालयातुन प्रभात फेरी काढुन व घोषना देत ग्रांपचायत पर्यंत आल्या नंतर ग्रांपच्यायत जवळ गावचे प्रथम नागरीक सरपंच भारती महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीत व झेंडागीत विद्यार्थ्यांनी गायले व वंदे मातरम व भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या त्या नंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पण या प्रभात फेरीत सहभागी होऊण गावातुन अणेक घोषणा देत प्रभातफेरी जिल्हापरिषद शाळेत आल्या नंतर दक्षता समिती अध्यक्ष अलका बोरोले यांच्या हस्ते ध्वजारोहन केले गेले व राष्ट्रगीत म्हनण्यात आले

त्या नंतर प्रभातभेरी उमेश्वर माध्यमिक विद्यालयात गेल्यावर पांडुरंग लासुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीत गायन झाले, सिंगनुर जिल्हापरिषद शाळेत अग्नीवीर जवान सागर भास्कर पाटील यांच्या हप्ते ध्वजारोहण करण्यात आले .

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे