रावेर
सिंगनुर पोलीस पाटील पदि अभय गौतम सोनवणे यांची निवड
दसनुर प्रतिनिधि:- पुरुषोत्तम संगपाळ
सिंगनुर येथील पोलीस पाटील हे पद काही वर्षांपासून रिक्त होते नुकत्याच झालेल्या पोलीस पाटील पदाच्या प्रवेश प्रक्रियेचा निकाल जाहीर झाला त्यात एस टी कॅटेगरी आरक्षण निघाले होते त्यात लेखी 59, मुलाखत 8 ,टोटल= 67 गुण मिळवून दि.२४ ऑगस्ट रोजी अभय गौतम सोनवणे यांची सिंगनुर पोलीस पाटील पदी निवड करण्यात आली