यावल( प्रतिनिधी )- काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल येथील तालुका भाजपाच्या वतीने राहुल गांधी यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन केले. डॉक्टर कुंदन फेगडे, तालुका अध्यक्ष उमेश फेगडे ,भाजपा सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत ,डॉ.निलेश गडे ,लहू पाटील, व्यंकटेश बारी, पिंटू चौधरी यांचे सह भाजप कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.
Yogesh Chaudhari
सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226