रावेर

खिर्डी बु.येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत..!

 

अध्यक्ष पदी माजी सरपंच महेंद्र कोचूरे

दसनुर प्रतिनिधी :- पुरुषोत्तम संगपाळ 

खिर्डी बु, ता.रावेर येथील आंबेडकर नगर सामाजिक सभागृहात दि.2 एप्रिल रविवार रोजी बैठक पार पडली या बैठकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती उत्सव समितीची निवड करण्यात आली. ती पुढील प्रमाणे

आयु.महेंद्र कोचूरे (अध्यक्ष ) आयु.योगेश जाधव (उपाध्यक्ष ) आयु.अंकुश जाधव (सचिव )आयु. गोपीचंद लहासे (कोषाध्यक्ष)यांची सर्व समाज बांधवांच्या वतीने सर्वानुमते निवड करण्यात आली.

सदर बैठकीत युवा सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार आयु. विनायक जहुरे, जेष्ठ नागरिक वसंत जाधव, विनोद जाधव, चंद्रकांत वाघ, आशिष जहुरे,संजय इंगळे, सागर लहासे, अजय जाधव, नितीन जाधव, कुंदन कोचूरे,प्रविण जाधव, साहिल तायडे, सचिन जाधव,यांचेसह समाज बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे