रावेर

मस्कावद दसनुर रस्त्या कडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष जाणार का? 

दसनुर प्रतिनिधी :- पुरुषोत्तम संगपाळ 

सविस्तर वृत्त असे की मस्कावद जवळ दोन वर्षांपूर्वी नाल्यावर छोट्या पुलाचे बांधकाम झाले होते परंतु ते काम एवढे निकृष्ट दर्जाचे झाले की काय? चार महिन्यातच त्या पुलावर्ती जी फ्लोरिंग करण्यात आली होती त्यातल्या सरीया उघड्या पडल्या होत्या त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना वारंवार प्रत्यक्ष भेटून सुध्दा या कडे दुर्लक्ष करत अपघातांना आमंत्रित देत आहे.

पुर्ण मस्कावद दसनुर रस्त्या वरती जागोजागी जीवघेणे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर अपघात झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची झोप उडवणार का असा प्रश्न रस्त्याने वापरणाऱ्या वाहन धारकांना पडला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे