मुक्ताईनगर

जोंधनखेडा येथे शासकीय आश्रम शाळेकडून वृक्षारोपण जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी..

मुक्ताईनगर प्रतिनिधि – अकील तडवी

तालुक्यातील जोंधनखेडा येथील शासकीय आश्रम शाळेतर्फ गावात वृक्षारोपण करणे बाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक,शिक्षक .महिला गावकरी यांनी सहभाग घेऊन जनजागृती सोबत वृक्षारोपण देखील केले.

यावेळी उपस्थित शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड .संतोष पाटील , शालिग्राम बाटे ,श्याम सर.पाचपांडे सर,आदी सर्व शिक्षक आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते.आणि मीडिया पोलीस टाईम चे मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधि अकील तडवी.सोबत  तडवी सर देखील उपस्थित होते.आणि गावतील नागरिक आशिक तडवी सह गावकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे