यावल

यावलला मतमोजणी शांततेत

यावल– तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर चार ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची सोमवारी येथील तहसील कार्यालयात तहसीलदार मोहन माला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी शांततेत पार पडली आहे मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे.

(१) ग्रामपंचायत साकळी – लोकनियुक्त सरपंच पदी दीपक नागो पाटील (२५६४)

सदस्य– खतीब सायबू तडवी ५३०,परमानंद वसंत बडगुजर ५३६, शेख शबानाबी सलीम (५०१) , अब्दुल रहमान शेख बिस्मिल्ला शेख ५९२ ,जयश्री मुकेश तेली ६३६, नूर तसलीम खान ६८५ ,शे.अकबर हुसेन ४४७, रूपाली राजू सोनवणे ६०२,फकृद्दीन खान शौकत खान कुरेशी ४८९ ,मराबाई सरफराज तडवी ४५९ ,नसरीन बी फारुख खान ३९०,मुकेश सुरेश बोरसे ४४० , विनोद लक्ष्मण खेवलकर ३७०,संगीता मधुकर कोळी ४०८, नरेंद्र सुपडू मराठे २२४,वैशाली योगेश कुंभार ३२३ ,प्रतिभा रमेश बडगुजर ३२३

(२) ग्रामपंचायत गाडऱ्या – या ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी केवळ निवडणूक झाली तर नऊ सदस्य बिनविरोध झाली आहेत त्यात लोकनियुक्त सरपंच पदी मोतीसिंग जुगा बारेला ४३४ तर बिनविरोध झालेले सदस्य काशीराम बारेला, शेवंती बारेला, सुलोचना बारेला ,बिलवारसिंग बारेला, फुलसिंग बारेला, मीराबाई बारेला, शांताराम बारेला, लक्ष्मी बारेला ,रमाबाई बारेला

(३) बोरखेडा खुर्द ग्रामपंचायत – लोकनियुक्त सरपंच पदी अकीला जहागीर तडवी ४१५, सदस्य पदासाठी इकबाल बाबू तडवी १७५, अरीफा जहागीर तडवी २०७, बेगम साहेबू तडवी २०५, लुकमान मिरखा तडवी १६५, तडवी सिकंदर भिकन 153 ,आलिशान अरमान तडवी १५१,मेहरबान हबीब तडवी १०७ , सपना हसन तडवी १७८,लता रवींद्र चौधरी (बिनविरोध)

(४) बोराळे ग्रामपंचायत – लोकनियुक्त सरपंच संध्या उज्जैनसिंग राजपूत २२१ सदस्य भारतीबाई नितेश सिंग राजपूत ६७,भरतसिंग सजनसिंग राजपूत ८८, पितांबर रामदास चौधरी ६२, गौतमाबाई भिमराव वानखेडे ८४, मायाबाई कैलाससिंग राजपूत ६७, उज्जैनसिंग भावलालसिंग राजपूत ७९, दिपाली खिलचंद चौधरी बिनविरोध.

(५) किनगाव खुर्द ग्रामपंचायत – लोकनियुक्त सरपंच रूपाली दगडू कोळी १२५०

सदस्यपदी प्रतिभा अमोल कोळी ३१२ मंगलाबाई बारीकराव महाजन ३२४, राहुल बापू साळुंखे १९७, स्वाती भूषण पाटील ( बिनविरोध) , वैशाली संजय पाटील ४३३, शामकांत चुनीलाल माळी २३२ , रियाज सुजातखा तडवी १५३ , सय्यद शबाना युनूस १०२ ,ताहेर इस्माईल तडवी ३११ ,कल्पना रतन वानखडे २९२ , साजिद रशीद शहा २६०

(६) गिरडगाव ग्रामपंचायत – लोकनियुक्त सरपंच पदासह सर्व सदस्य बिनविरोध-आशा हुसेन तडवी

तर सदस्य म्हणून रेहाना मुबारक तडवी ,किशोर गुलाब पाटील ,आशाबाई संदीप पाटील ,शकीला उमर तडवी ,मोहिनी किशोर पाटील , प्रभाकर रामदास पाटील

(७) थोरगव्हान ग्रामपंचायत – लोकनियुक्त सरपंच मनीषा समाधान सोनवणे ७११

सदस्यपदी सरुबाई काशिनाथ पाटील २३७, सरला किशोर पाटील २७२, चंद्रकांत रामसिंग चौधरी २६६ , सूर्यभान चावदास पाटील २८२, बाळू पुंडलिक पाटील २८७, लताबाई भाऊलाल पाटील ३२१ , अनिल कडू भालेराव २३७ , वंदनाबाई बापू भालेराव २४३ , मिनाबाई भरत चौधरी बिनविरोध

(८) शिरागड ग्रामपंचायत – लोकनियुक्त सरपंच योगिता प्रताप सोनवणे २२६

सदस्य रामकृष्ण तुळशीराम सोळंके १३४,रेखाबाई ज्ञानेश्वर कोळी बिनविरोध,प्रताप पंडितराव सोनवणे १६०, मायाबाई ज्ञानेश्वर धीवर १५७ , वैजंता बाई राजाराम धिवर १५२ , निलेश श्रीधर सोळंके ८०,आशा अनिल सोळंके ९२

(९) म्हैसवाडी ग्रामपंचायत – लोक नियुक्त सरपंच सुनील भागवत चौधरी ३६१

सदस्यपदी प्रदीप गोपाळ कोळी १९४ , सागर रवींद्र कोळी २०७, काजल प्रकाश बाविस्कर बिनविरोध , तुकाराम चौधरी बिनविरोध , सपना राहुल चौधरी बिनविरोध , रंजना साजन पांडव १८७ ,मीना कमलाकर चौधरी बिनविरोध

(१०) न्हावी प्र. अडावद लोकनियुक्त सरपंच पदी विकास जगन्नाथ सोळंके ४४२

सदस्यपदी विलास नामदेव सोळंके १८१ , जिजाबाई भिकाजी सोळंके १९२ ,मंजुषा विकास सोळंके २१० , जगदीश संजय सोळंके २०८,भिकुबाई अरुण सोळंके २६१ , ममता सतीश सोळंके २९४ , समाधान बाजीराव सोनवणे २२२ ,मीनाक्षी पुंडलिक सोळंके १७३ , निवृत्ती उत्तम सोळंके १५४

पोटनिवडणूक

कासारखेडे ग्रामपंचायत च्या लोकनियुक्त सरपंच पदी अनिता मुराद तडवी ३४३

मालोद ग्रामपंचायत-सदस्य इस्माईल रमजान तडवी ३०८

ग्रामपंचायत डांभुर्णी-सदस्य रेखा विजय भंगाळे ३०४ मंदा राजेंद्र कोळी २३९

ग्रामपंचायत सावखेडा सिम- सदस्य पदी

इब्राहिम जाफरतडवी २९४ ,कुर्बान अनवर तडवी २७१,तनुजा सिराज तडवी ३०५,मुस्तफा इब्राहिम तडवी बिनविरोध ,हसीना सुभेदार तडवी २४९

निवडणुकीनंतर तहसील कार्यालयासमोर उमेदवार समर्थकांनी जल्लोष केला पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे