ब्रेकिंग

विधानसभा निवडणुकीचा आज बिगुल वाजणार..

निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद.

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज बिगुल वाजणार . निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची व राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.  

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच राज्यात निवडणुकीची तयारी सर्व राजकीय पक्षांकडून जोरदार सुरू आहे. यात जागा वाटपा पासून ते प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेण्याचे काम जवळपास प्रत्येक पक्षाचे पूर्ण झालेले आहेत.

त्यात आज निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागली जाण्याची शक्यता आहे.

इर्तर महत्वाच्या बातम्या

ऐनपुर येथे गौण खनिजांची लूट… महसूल विभाग घेतेय झोपेचे सोंग..

इंडियन रेडक्रॉस सोसायटी माहिती अधिकार कक्षेत : राज्य माहिती आयुक्तांचा महत्वपूर्ण निर्णय..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे