रुख्मिणी फांऊडेशन मिडटाऊन चे पदग्रहण व गरजुंना सायकल वाटप कार्यक्रम संपन्न..
जळगाव – रुख्मिणी फांऊडेशन मिडटाऊन चे पदग्रहण व गरजुंना सायकल वाटप कार्यक्रम घेण्यात आला.माजी अध्यक्ष श्री राजेश भंडारी यांनी बर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा नुतन अध्यक्ष श्री अनिल चोरडीया यांना दिला अनिल चोरडीयांनी आपले अध्यक्ष पद स्विकारत सामाजीक व शैक्षणीक कार्य करणार असल्या चे सांगीतले आमदार राजुमा भोळे यांनी सामाजीक कार्य सतत करत असल्या बद्दल फांऊडेशन चा गौरव केला व शुभेच्छया दिल्या कस्तुरचंद बाफणा जिं नी शाकाहारी बना, जिवांची हिंसा करू नका तसेच मोठे बनुन इतरांनी मदत करा असे सांगीतले, सुधर्मा फांऊडेशन चे हेमंत बेलसरे यांना आर्थिक मदत दिली.जगदीश अग्रवाल यांनी रुख्मिणी चे कार्य 20 वर्षा पासुन सुरु असुन भविष्यात ही सुरु ठेवा असे सांगीतले
* भिका सोनवणे 9 वि ,शुभम नंदू पवार 9 वी, तेजस्विनी कैलास वानखेडे 9वी, अश्विनी चंद्रकांत राखपसारे ११ वी, राजु बापु गायकवाड यांना सायकली भेट देण्यात आली
सायकली साठी सहकार्य सुनील कस्तुरचंद बाफणा 4 सायकल व गौरव वर्मा 1 सायकल यांनी दिली
आ. राजुमामा भोळे, उदयोगपती कस्तुरचंद जी बाफणा, CA जे एम अग्रवाल , गौरव वर्मा उपस्थित होते या वेळी सेक्रेटरी कल्पक साखंला, रवि राजपुत, शिवनाथ जांगीड, राजेश भंडारी, प्रियेश जैन, भुषण जगताप, योगेश कलंत्री,पियुष जैन ,श्रीकांत वाणी, अंकुश गुट्टे, राहुल चौधरी, इ उपास्थित होते सुत्रसचंलन सौ सिमा गाजरे , प्रस्तावना व आभार पंकज जैन यांनी केले
या वेळी झालेल्या स्पर्धेत – लहान मुलात,तनीशा भंडारी,दिया कांकरीया
मोठया सभासंदासाठी-शिवनाथ जांगीड निरज साखलां हि विजेता झाला
उर्मिला साखंला हयांनी खेळाचे आयोजन केले