जळगाव
महेंद्र कोळी यांच्या तर्फे सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.

सर्व दुर्गुण होळीच्या पवित्र अग्नी मध्ये समर्पित करूया. आणी सत्गुण वृध्दीचा संकल्प करुया. सर्व मायबाप जनतेला होळी च्या पवित्र पर्वाच्या रंगाचे पर्व धुलीवंदनाच्या सर्व मायबाप जनतेला मंगलमय शुभेछा आपण सर्वांचे जिवन सप्न रंगानी उजळून निघो ह्या सदिच्छा.