जळगाव

स्वातंत्र्यदिनानिमित्त स्मार्ट इलेक्ट्रिकल व कॉन्टॅक्टर सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेतर्फे वृक्षारोपण संपन्न..

जळगाव –  स्वातंत्र्यदिनानिमित्त स्मार्ट इलेक्ट्रिकल व कॉन्टॅक्टर सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेमार्फत खेडी शिवार मध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम योजिला होता त्यामध्ये सर्व पदाधिकारी व इलेक्ट्रिशन कॉन्टॅक्टर यांनी एकत्रित येऊन हा कार्यक्रम मेहनतीने सकाळपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा पूर्णपणे साजरा करण्यात आला त्यामध्ये यावर्षी पहिले वर्ष असल्यामुळे वृक्षारोपण झाडे 50 संस्थेमार्फत लावण्यात आले तसेच यापुढेही असेच अनेक वृक्षारोपण कार्यक्रम दरवर्षी राबवण्यात येणार आहे.

तसेच या संस्थेमार्फत नैसर्गिक सामाजिक व मनुष्य जीवनाचा हिताकरता,रक्तदान श्रेष्ठदान असे अनेक उपक्रम राबवले जाते

तसेच वृक्षारोपण कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष श्री कल्पेश भाऊ सोमानी उपाध्यक्ष प्रदीप भाऊ पाटील संस्था सचिव कल्पेश भाऊ खैरनार, रवींद्र दादा पाटील, रवींद्र दादा आगळे,विनायक भाऊ अत्तरदे, रोशन भाई मणियार,जहांगीर भाई शहा, शरद दादा पाटील,गुड्डू भाई इस्रार खान,तसेच खेडी शाखेचे अध्यक्ष राकेश भाऊ खडके,उपाध्यक्ष गजानन भाऊ सपकाळ,आवेश खान,प्रमोद विभांडिक, श्रीसंजय दादा पाटील

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे