स्व.संस्थापक अध्यक्ष सुरेश मामा नाईक यांच्या स्मरणार्थ शाळेमध्ये एक वही एक पेन वाटप..

जळगाव -श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. सुरेश मामा नाईक यांच्या पुण्यस्मरणार्थ 16/ 7/ 2025 रोजी शाळेमध्ये संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांच्या हस्ते एक वही एक पेन अभियानांतर्गत मुलांना वही वाटप करण्यात आले.

यावेळी स्वर्गवासी सुरेश मामा नाईक यांच्या पुण्य तिथीनिमित्त शाळेच्या परिसरात संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांचे आभार मानले कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते.
ईतर महत्वाच्या बातम्या
लक्ष्मीनगर, सम्राट कॉलनी, सिंधी कॉलनी परिसरातील नागरिकांचा कचरा संकलन केंद्रा विरोधात नाराजी..
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्यशाळा –“अभ्यासाच्या सवयी” या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन..