राजकीयरावेर

भाजपा सेनेची रावेर बाजार समितीचे उमेदवार जाहीर….

दसनुर प्रतिनिधी :- पुरुषोत्तम संगपाळ

रावेर बाजार समितीच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना पुरस्कृत लोकमान्य शेतकरी पॅनलची उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली.सेवा सहकारी संस्था मतदार संघात प्रल्हाद पंडित पाटील मोरगाव, गोंडू रामदास महाजन रमजीपुर, दिलीप चुडामण पाटील उटखेडा,गोपाळ लक्ष्मण नेमाडे चिनावल, राहुल गोपाळ महाजन वाघोदा, चेतन श्रावण पाटील उटखेडा, संजय शिवराम महाजन चोरवड तर इतर मागासवर्गामधून दुर्गादास बाबुराव पाटील निंभोरा बुद्रुक, महिला राखीव मतदार संघात कल्पना उत्तमराव पाटील खिरवळ, सविता दिनेश पाटील, प्रवीण सुपडू पाचपोहे मुंजलवाडी हे भटके विमुक्त मतदार संघातून उमेदवारी करतील ग्रामपंचायत मतदार संघात महेंद्र कडू पाटील नेहते, नितीन रामलाल भोगे मस्कावद, आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघातून सुनील दामोदर पाटील, अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून सिकंदर समशेर तडवी मोरव्हाल ,व्यापारी मतदारसंघातून रितेश संतोष पाटील सावदा, शेख लुकमान शेख निसार रसलपुर, हमाल-मापाडी मतदारसंघातून वसंत मधुकर येवले कोचूर अशा उमेदवारांची नावे आज भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या वतीने भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर यांनी जाहीर केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे