रावेर

महा संपर्क अभियानांतर्गत रावेर तालुका पत्रकारांशी भाजपच्या प्रमुखांचे संवाद अभियान संपन्न

रावेर प्रतिनिधी : पुरुषोत्तम संगपाळ

दि. 25 जुन रोजी रावेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजे शिवाजी महाराज सभागृहात भाजपचे लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख श्री अमोल भाऊ हरिभाऊ जावळे यांच्या नेतृत्वाखाली रावेर तालुक्यातील प्रमुख नेते सुरेश भाऊ धनके भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र सदस्य सुरेश भाऊ धनके , भाजपा उप जिल्हाध्यक्ष पद्माकर महाजन , प्रल्हाद पाटील , माजी जिप उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन , रावेर तालुकाध्यक्ष राजन दादा लासुर कर , भाजपा तालुका चिटणीस सी एस पाटील , महेश चौधरी , पी के महाजन , रावेर शहराध्यक्ष दिलीप हिरामण पाटील , वासु भाऊ नरवाडे , उखा भाऊ तडवी , नितीन पाटील, हरलाल भाऊ कोळी , संदीप सावळे असे अनेक तालुक्यातील प्रमुख पदधिकारी उपस्थिति होते या कार्यक्रमता तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकार तसेच रावेर शहरातील पत्रकार यांना भाजपच्या प्रमुख जेष्ठ पद्‌धिकरी यांनी गेल्या 9 वर्षात केद्रांतील भाजप केंद्र सरकारने देशातील 135 कोटी जनतेच्या कसे विविध रूपी आयुष्याला कशी चालना मिळेल यात औद्यागिक क्रांती सह तरुणांना रोजगार , उद्योग धंदे विविध कर्ज योजना कसा उपलब्ध होईल यावर उपाय केलेत. नंदू भाऊ महाजनः केद्रांच्या विविध योजना जन सामान्य व्यक्तीला उपयोगात आणली यात, पंतप्रधान जन आरोग्य योजना ,विविध प्रकारचे नॅशनल रस्ते , पुल् , कारोना काळात दिलेला शिस्तबद्ध पद्धतीने केलेले उपाय योजना , कोरोना वैक्सीन आपल्या देशात तयार करून प्रत्येक भारतीय लोका सह इतर शंभर देशांना कोरोना लस उपलब्ध करून देण्याचे कार्य ह्या केद्रांतील सरकारने केले तसेच देशातील जनतेस वॅक्सीन लस पोहचविण्याचे कार्य केंद्र सरकारच्या शिस्तबद्ध पद्धतीने मुळे कोरोना हा आटोक्यात येण्यास यश आले

सुरेश भाऊ धनके : किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य :केद्राच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कार्य आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी केंद्राने शेतकरी यांना विविध योजना शेतकरी यांना पोहचविल्या त्यात किसान सन्मान योजना सुरु होती त्यात राज्य शासनाने सुद्धा आता यात सन्मान योजनेनुसार देत आहे कश्मीर येथील ३७० कायदा हटविण्यात आला तीन तलाक कायदा गेल्या तीन वर्षात गोर गरीब जनतेस सुमारे ८० कोटी लोकांना गहू व तांदूळ यांची मोफत वाटप करण्यात येत आहे ही योजना केद्राची निशुल्क असुन यांचा उपयोग सर्व सामान्य गरीब जनता घेत आहे

रावेर विधान सभा प्रमुख : श्री अमोल हरिभाऊ जावळे

त्यांनी आपल्या मांडल्यालेल्या मनोगत तसेच केंद्रांच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य व केंद्र ही कोणत्या प्रकारे करीत आहे यांन शेतकरी सन्मान योजना , संजय गांधी निराधार योजना तसेच विद्यार्थी यांना विविध प्रकारच्या कर्जाच्या योजना करण्यात येत आहे मेगा रिचार्च साठी डीपीआर तयार असुन मंजूरी देण्यात यावी जोवर मध्यप्रदेश सरकार व महाराष्ट्र सरकार यांच ज्वाईट मिटींग होणे गरजेचे आहे त्याला विलंब होत आहे परंतु यावर आशा आहे मेगा रिचार्च यांचा प्रश्न मार्गी लागेल यात शंका नाही आगामी काळात केद्रांतील सरकार हे शेती ही सेद्रीय पद्धतीने कशी करता येईल तसेच शेतकरी यांचे जिवनमान हे उचविण्यासाठी योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न शिल् आले पीक विमासह इतर योजनाचा लाभ शेतकरी राजा यांना कसा होईल कार्य सुरु असुन यात आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप पद्‌धिकारी यांनी पत्रकार हा देशाचा चवथा स्तंभ असुन त्यांनी केद्रातील योजना तसेच केलेल्या कार्याचे महत्त्व देशांतील लोकांपुढे मांडली गरजेचे आहे विरोधक . हे फेक बातम्या , व्हीडीओ अश्या अफवा पसरवली प्रयन सुरु आहे देशातील वस्तुस्थिती माडणे आवश्यक आहे असे मत पद्माकर महाजन यांनी व्यक्त केले

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे