जळगाव

भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर तर्फे देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल अपशब्द वापर करण्याऱ्या उद्धव ठाकरे यांचा जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले

जळगाव – राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बद्दल अपशब्द व चुकीचे अशे निंदनीय व्यक्तय वापरल्या बद्दल भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर तर्फे टॉवर चौक येथे उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पोस्टर वर शाही लावून व जोडे मारून निषेध करण्यात आला तसेच ह्या पुढे जर  पुन्हा अशे व्यक्तव्य केले तर यापेक्षा ही आक्रमक पणे भाजपा युवा मोर्चा च्या वतीने तीव्र आंदोलन करत त्यांच्या वर निषेध नोंदवु अशे भाजपा जळगाव महानगरध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले तसेच यावेळी महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेयश्याम चौधरी , माजी महापौर सिमाताई भोळे , युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे , सरचिटणीस अक्षय जेजुरकर ,महिला आघाडी अध्यक्ष दीप्तीताई चिरमाडे , युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन बाविस्कर , राहुल मिस्त्री , राहुल लोखंडे , स्वामी पोतदार , सागर जाधव , चिटणीस अश्विन सैनदाने , रोहित सोनवणे , प्रसिध्दी प्रमुख गौरव पाटील , मंडळ अध्यक्ष दिनेश पुरोहित , हर्षल चौधरी , समर्थ राणे , शक्ती महाजन , राजेंद्र मराठे ,राहुल वाघ ,अनिल जोशी , रेखाताई वर्मा , सरोजताई पाठक , नंदिनीताई दर्जी , संगीताताई पाटील , रेखाताई पाटील , आर्यन शेठ , मयूर राजपुत , हमीद शेख, अफसर शेख , सुभाष शौचे , हेमंत जोशी , जीभाऊ वानखेडे , जहांगीर खान , राहुल पाटील , केदार देशपांडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे