जळगाव

भारतरत्न श्रद्धेय अटलजी यांच्या ३ ऱ्या स्मृतिदिनानिमित्त भाजपा कार्यालय येथे अभिवादन..

जळगाव – देश्याचे माजी लोकप्रिय पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या ३ ऱ्या स्मृतीदिनानिमित्त दि. १६ ऑगस्ट रोजी दुपारी ०३:३० वा. भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथे श्रद्धेय अटलजींच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन भाजपा महानगर जिल्हाध्याक्षा सौ. उज्ज्वलाताई बेंडाळे , माजी महापौर सीमाताई भोळे, जेष्ठ कार्यकर्ते व माजी नगरसेवक उदयजी भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जिल्हापदाधिकारी विशाल त्रिपाठी, महेश जोशी, लोकसभा प्रमुख डॉ. राधेशाम चौधरी ,प्रदेश महिला चिटणीस श्रीमती रेखाताई वर्मा, नगरसेवक धीरज सोनावणे , राजेंद्र मराठे, जितेंद्र मराठे, तसेच शहर विधानसभा विस्तारक राहुल वाघ, मनोज भांडारकर, प्रकाश पंडित, गणेश माळी, ललित बडगुजर, आनंद सपकाळे, जयेश भावसार, महेश कापुरे, अरुण श्रीखंडे, भाग्यश्रीताई चौधरी, धीरज वर्मा, कुमार श्रीरामे, मिलिंद चौधरी, स्वप्नील साकळीकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे