जळगाव

रौप्यमहोत्सवी रक्तदान करून केला मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा

जळगाव – आज देशाचे लोकप्रिय पंतप्रधान विश्वगुरू विश्वविजेता मा नरेंद्र जी मोदी यांचा 73 वा वाढदिवस भारतीय जनता पार्टी तर्फे. सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून मा नरेंद्र मोदी यांनी जी शिकवण आम्हाला दिली त्या अनुषंगाने मनोज भांडारकर भा ज पा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जळगाव महानगर (राज्य संघटक ) अ भा क्षत्रिय नामदेव महासंघ दिल्ली यानी त्याच्या दिवनातील २५ व्यादा रौप्यमहोत्सवी रक्तदान आज इंडियन रेडक्रास सोसायटी येथे सकाळी ११:वाजता करून मा पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा केला या प्रसगि इंडियन रेडक्रास सोसायटीचे डॉ अरविंद चौधरी , उज्वलाताई वर्मा उमाकांत शिंपी यांनी रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र मनोज भांडारकर यांना दिले व तेथेच त्यांनी लगचच एका गरजू रक्तदात्यास त्याना मिळालेल्या रक्तबॅग सुटीचे फ्रिकुपन दिले रक्तदान हेच मोठे श्रेष्ठ व सेवादान म्हणून पूर्ण केले रक्तदानाचे किती महत्त्वाचं असतं हे आपणा सर्वांना माहीत असेल म्हणून आपल्या जीवनात आपण अवश्य एक वेळेस तरी रक्तदान करावं व कोणाचातरी जीव वाचवावा हे या माध्यमातून सर्वाना आवाहन करून मा पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांचा वाढदिवस रक्तदान व सेवादान करून साजरा केला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे