जळगाव

अण्णा साहेब करोले यांच्या पुण्यतिथी निमित्त ऍक लॅप सदस्य, डॉ. प्रभुव्यास यांचे १२५ व्यांदा रक्तदान 

जळगाव – डॉ. प्रभुव्यास नियमीत पणे रक्तदान करतात. व व्याख्यान देतात. व रक्तदाना सोबत रक्तदान करण्यास प्रवृत्त करतात.

त्यांनी अनेक सामाजिक संस्थानतर्फे रक्तदान शिबीर आयोजीत केले. त्यांनी अनेक वेळा रात्री पण जाऊन रक्तदान केले. 

यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे डॉ. चौधरी, उज्वला वर्मा, ऍक लॅपचे अध्यक्ष दिलीप पाटील, प्रमोद सोनार ,हरीष सोनार, जोशी, राम टोटल बॉडी चेक अपचे संचालक डॉ. प्रभु व्यास इत्यादी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे