कासोदा

जळगाव लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या कासोदा येथील कार्यालय व प्रचाराचा शुभारंभ ..

कासोदा :- महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचाराचा धुराळा हा जोरदार सुरू आहे. त्यानुसार मतदारसंघातील कासोदा व एरंडोल येथे प्रचाराला व प्रचार कार्यालयाचा शुभारंभ हा करण्यात आलेला आहे.

जळगाव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार करण बाळासाहेब पवार यांच्या कासोदा येथील कार्यालय व प्रचाराचा शुभारंभ माजी पालकमंत्री डॉ. सतिश अण्णा पाटील व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हाप्रमुख मा. डॉ. हर्षलदादा माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे