जळगाव

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 2000 मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..

शिवसेना जळगाव महानगरचा उपक्रम

 

जळगाव – उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना जळगाव महानगर च्या वतीने उपमहा नगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांच्या संकल्पनेतून 2000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी जळगाव शहरात शिवसेना जळगाव महानगर च्या वतीने उपमहानगर प्रमुख प्रशांत सुरळकर यांच्या संकल्पनेतून दोन हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार उन्मेशदादा पाटील,शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर जयश्रीताई महाजन, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण दादा पाटील, शिवसेना महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा ताई पाटील, जया ताई तिवारी, बेबा बाई सुरळकर, डॉ. निलेश चांडक, युवा सेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, निलेश चौधरी उद्योजक अनिल सांखला निर्मला चौधरी रामचंद्र चौधरी डॉ चेतन पाटील निलेश पाटील निलेश ठाकरे जय वाणी शरद पाटील राजेंद्र पाटील राजेंद्र पाटील अण्णा भोईटे सतीश ठाकूर नितीन सपके यश सपकाळे विशाल वाणी बन्सी आप्पा माळी यांच्यासह मान्यवर शिवसेना,युवासेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उमेश पाटील जयश्री महाजन करण पाटील गुलाबराव वाघ डॉक्टर निलेश चांडक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत सुरळकर यांनी तर सूत्रसंचालन संजय दुसाने यांनी तर आभार उमेश चौधरी यांनी मानले.या कार्यक्रमासाठी जैन उद्योग समूह अण्णासाहेब सागरमल सांखला पतसंस्था तरुण कुढापा मंडळ यांचे अनमोल सहकार्य लाभले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी कल्पना भावसार,अलका ताई सोनावणे, संगीता सुर्यवंशी, शैलेश चौधरी, योगराज चौधरी, भोजराज बारी ,मुन्ना मराठे, नारायण कोळी, हितेश वानी ,हरीश चौधरी, ईश्वर सोनावणे ,सविता भावसार, अलकाताई सोनवणे, अनिता ताई कासार, प्रल्लाद पाटील, सुमित कोळी ,कल्पेश बनवे, पंकज भावसार ,निलेश माळी, प्रकाश चौधरी, राजेंद्र चौधरी, आबा चौधरी, अनिल ठाकूर,  संदीप चौधरी, विकास पाटील, गणेश भावसार, योगेश चौधरी,  सतीश भावसार ,गणेश पाटील, भूषण पाटील, तेजस अत्तरदे, विकी ठाकूर ,विकी पाटील, पप्पू मराठे, चेतन चौधरी, पवन कोळी ,चेतन चौधरी, मनोज चौधरी, आशिष चौधरी ,राहुल चौधरी ,जितेंद्र चौधरी ,मंगेश चौधरी, पंकज चौधरी, विशाल पाटील ,संदीप भावसार, पवन भावसार ,आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे