श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त प्रतापराव पाटलांच्या बिलखेडे गावात विविध ठिकाणी भेटी , भाविकांशी केली चर्चा..
धरणगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील बिलखेडे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी भेट देवून श्री कृष्णांची आरती केली. यावेळी प्रतापराव पाटील यांनी भाविकांची चर्चा देखील केली.
मागील वर्षी प्रतापराव पाटील यांनी बिलखेडे गावातील महानुभव पंथी राहत असलेल्या गल्लीतील रस्ता स्वखर्चातून काँक्रीटकरण करून दिला होता. त्यामुळे महानुभव पंथी यांचा प्रताप पाटील यांच्यावर विशेष प्रेम आहे. प्रतापराव पाटील यांनी केलेल्या कामाबद्दल महानुभव पंथी यांनी त्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आमंत्रित केले होते. बिलखेडा गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी एक आनंदाचे वातावरण असते. यावेळी सर्व गावकऱ्यांनी प्रतापराव पाटील यांच्यासोबत प्रत्येक घरी जाऊन दर्शन घेतले. तसेच प्रतापराव पाटील यांनी भाविकांशी चर्चा देखील केली.
यावेळी महानुभव पंथी समाज बांधव, धनराज जिजाबराव भोपे, विजय भामरे, लहु महानुभव, भाईदास भोपे, धुडकू कृष्णा भोपे, आजाब भांमरे, संतोष भोपे, दिनकर भामरे, राजेंद्र भामरे, नाना भामरे, गुंताबाई भामरे,.रवींद्र उखर्डू भदाणे, मोहन भोपे, रवींद्र भदाणे, देविदास भदाणे, भाऊसाहेब भदाणे, निलेश भदाणे, किशोर भदाणे, निंबा भदाने, दीपक पाटील, सुरेश पाटील, विजय सोनवणे, अनिल भिल, देवसिंग राजपूत, शरद भदाणे, प्रमोद भदाणे, प्रदीप भदाणे, विलास काटे, विजय पाटील, जयेश भांमरे, भिकन भामरे, अतुल भोपे, प्रेमराज भोपे, सचिन भदाणे, गणेश राजपूत, संदीप राजपूत, एकनाथ बडगुजर, राहुल राजपूत, कैलास पाटील, भरत पाटील,.धुडकू महाराज, पराग बाविस्कर, विलास काटे, विजय भोपे, पंकज बाविस्कर, रावसाहेब देशमुख, विजय बडगुजर, रितेश बडगुजर, देविदास बडगुजर, प्रशांत बाविस्कर, महेश देशमुख,.राहुल भोपे, दीपक भामरे, जगदीश खैरनार, प्रवीण सोनवणे, संदीप भिल, भूषण भदाणे, रवींद्र भामरे, विनोद भामरे आदी उपस्थित होते.