यावल
अमळनेर येथील घटनेचा निषेध व्यक्त करीत यावल येथील वकिलांनी काळ्याफिती लावून न्यायालयीन कामकाज केले..
यावल दि.७ ( सुरेश पाटील) – अमळनेर येथील ॲड. प्रशांत बडगुजर यांनी कामकाज करताना त्याचा राग आल्या कारणाने त्यांना मारहाण झाली म्हणून काळ्या फिती लावून यावल येथील न्यायालयात कामकाज करण्यात आल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात यावल तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड.नितीन चौधरी, आकाश चौधरी,एस.जी.कवडीवाले
राजेश पी.गडे, गोविंद बारी,अशोक सुरडकर,उमेश बडगुजर, किशोर सोनवणे विनोद परतणे,अजय कुलकर्णी, खालीद शेख,मोहित शेख,स्वाती पाटील,स्मिता कवडी वाले.एस.आर.लोंढे.धीरज चौधरी, दत्तात्रय सावकारे,रियाज पटेल,रितेश बारी,शेखर तडवी भूषण महाजन इत्यादी वकिलांनी म्हटले आहे.