जळगाव

जिल्हा परिषद  CEO मीनल करनवाल यांची बदली : करिश्मा नायर जळगाव जिल्हा परिषदेच्या नवीन CEO..

जळगाव –  जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मीनल करणवाल यांची बदली. त्यांची नियुक्ती मुंबईतील ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या’ (POCRA) प्रकल्प संचालकपदी करण्यात आली आहे.

त्यांच्या जागी नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांची बदली आता जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून करण्यात आली आहे.नायर यांनी नाशिकमध्ये आपल्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीने ठसा उमटवला असून, आता जळगाव जिल्ह्याचा ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे