आरोग्य व शिक्षणयावल

बडगुजर यांना कॅलिफोर्नियात एम.एस.पदवी

यावल :— चिंचोली येथील रहिवासी व कल्याण डोंबिवली महापालिकेत कार्यरत असलेले अनिल मधुकर बडगुजर यांच्या स्नुषा सौ.आयुषी अभिषेक बडगुजर यांनी नुकतीच सॅन जोस स्टेट युनिव्हर्सिटी कॅलिफोर्निया येथील विद्यापीठातून एम . एस. इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधून पदवी प्राप्त केली.सौ.आयुषी बडगुजर यांनी उच्च शिक्षणासाठी कॅलिफोर्निया येथील विद्यापीठात मास्टर इन इलेक्ट्रिकल इंजिनियर स्पेसिअलायझेशन इन नेटवर्किंग या विषयाची निवड केली होती.आयुषी बडगुजर या कॅलिफोर्निया येथे एम एस ही पदवी प्राप्त केलेले व सध्या कॅलिफोर्निया येथेच स्थायिक असलेले अभिषेक बडगुजर यांच्या अर्धांगिनी तर चोपडा येथील राजेंद्र वसंत बडगुजर ( मांडेवाल) यांच्या कन्या आहेत.त्यांच्या या यशाबद्दल मधुकर बडगुजर , एकनाथ बडगुजर , जयेश बडगुजर ठाणे , पुणे येथील अंकुश मांडेवाल‌ , वासुदेव बडगुजर , महेंद्र बडगुजर , सुमित बडगुजर  , श्रीराम बडगुजर , कुंदन बडगुजर , सदाशिव बडगुजर , सुहास मांडेवाल ,  नितीन बडगुजर व  जळगाव जिल्ह्यातील समाज बांधवांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे