चाळीसगाव

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी शिवभक्तांसोबत रायगडाच्या रस्त्यावर झोपून काढली रात्र..

रायगड – दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्तांची गर्दी झाली असल्याने गडाच्या खाली जवळपास ५० – ७५ हजार शिवभक्त अडकले आहेत. इतके लोक गडावर सामावणे शक्य नसल्याने गडावर गेलेले शिवभक्त परत येईपर्यंत खाली असलेल्या शिवभक्तांना जाणे शक्य होणार नसल्याने आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यातील शिवप्रेमींसोबत रायगडाच्या रस्त्यावरच विश्रांती घेतली.

रायगडाची पवित्र माती ही काही राजशय्येपेक्षा कमी नाही आणि शिवभक्तांमध्ये कुणीच छोटा आणि कुणीच मोठा नाही याची प्रचितीच यानिमित्ताने आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे