जळगाव

अ भा नामदेव क्षत्रिय महासंघ महाराष्ट्र राज्य संघटक पदि मनोज भांडारकर याची निवड

जळगाव – अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली संलग्न महाराष्ट्र राज्याची नूतन कार्यकारणी दि ४ जुन रोजी कोल्हापूर येथील छत्रपती शाहूमहाराज सभागृह येथे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब पाथरकर याच्या अध्यक्षते खाली घेण्यात आली या मधे महाराष्ट्र राज्याची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून या मधे प्रदेश अध्यक्ष पदि लातूर येथील महेश ढवळे याची निवड करण्यात आली तर राज्यसंघटन पदि जळगाव येथील युवा कार्यकर्ते मनोज भांडारकर यांना नियुक्तीपत्र देऊन त्याची निवड करण्यात आली मनोज भांडारकर हे सामाजिक क्षेत्रात गेल्या २५ वर्षापासून समाज संघटनेचे कार्य उल्लेखनीय करत असून एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते अ भा शिंपी समाज युवक संघटन अध्यक्ष पदापर्यंत त्यांनी कार्य केले असून संघटनेत त्यांनी शहर युवक जिल्हा , अ भा उपाध्यक्ष राज्य सहसंघटक पदापर्यंत काम केले असून भारताती समस्त शिंपी समाजातील पोट जातींल बाधंवानाना एका छताखाली एकत्र आणण्याचा प्रयत्न ते गेल्या १० वर्षापासून करीत असून त्यांनी जळगाव व पुणे येथे बहुभाषिक परिषद आयोजित केले होते त्याच्या या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांची या पदि निवड करण्यात आल्याचे नानासाहेब पाथरकर यानी सांगितले आहे मनोज भांडारकर यांच्या निवडीबद्दल अ भा शिंपी समाज राष्ट्रीय अध्यक्ष वनेश खैरनार जळगाव शहर अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे उपाध्यक्ष विवेक अ भा युवक अध्यक्ष रूपेश बागुल महिला अध्यक्षा सुषमाताई सावळे जिल्हाध्यक्ष बंडूनाना शिंपी सचिव प्रदीप शिंपी अनिल खैरनार पीटी अन्ना शिंपी जितेंद्र शिंपी सतिष पवार तसेच जळगाव जिल्ह्य़ातील व शहरातील समाज बांधव व राजकीय क्षेत्रातील मित्रपरिवार यांनी मनोज भांडारकर यांच्या निवडीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केलेले आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे