यावल

यावल ला जोरदार वादळी पाऊस वीज प्रवाह खंडीत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

यावल :- शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी चार वाजेपासून सुमारे दोन तास वादळी पाऊस झाला वादळाने रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडली आहे तर शहरासह ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे या वादळाने किती नुकसान झाले हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. तर फैजपूर, चोपडा, दहिगाव -सावखेडा रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने, एसटी बसेस बंद करण्यात आले आहेत एकमेव भुसावळ कडे जाणाऱ्या बसेस केवळ सुरू आहेत . शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटलेल्या असून पोल वाकलेले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे