जळगाव जिल्हा

केंद्रीय ग्राहक संरक्षण समितीवर जिल्हा उपाध्यक्षपदी संजय जटाळे तर तालुका अध्यक्षपदी कृष्णा पाटील यांची निवड..

सोयगाव (प्रतिनिधी) –जळगाव जिल्ह्यातील देऊळगाव गुजरी व तोरणाळा येथील मा.पत्रकार कृष्णा पाटील व संजय जटाळे यांना जागो ग्रहाक जागो कार्यालय वानखेडे नगर हडको काॅनर छत्रपती संभाजी नगर येथे दि.१६/२/२०२४ शुक्रवार रोजी केंद्रीय ग्राहक संरक्षण समिती वर ग्राहकांच्या हक्का विषयी असलेल्या आपल्या तळमळीला पाहून व समाजात आपले कार्य जनहित समर्पित नेहमी तत्पर असल्याची दखल घेवून आपल्या हातून ग्राहकांचे कल्याण घडो या भावनेने व अपेक्षेने आपणास ग्राहक संरक्षण पथकाच्या खान्देश विभाग कार्यध्यक्ष रहीम पठाण यांच्या शिफारशीने जळगाव जिल्ह्यातील देऊळगाव गुजरी येथील संजय जटाळे यांना जिल्हा उपाध्यक्षपदी तर तोरणाळा येथील कृष्णा पाटील यांना पथकाच्या जामनेर तालुका अध्यक्ष पदी ऍड मिर्झा जावेद एन.बेग केंद्रीय संरक्षण समितीचे अध्यक्ष, अनवर अली व अमोल सर यांच्या हस्ते निवड करुन त्यांना नियुक्ती पत्र देऊन गौरविण्यात आले उपस्थित मान्यवरांनी पत्रकार संजय जटाळे व कृष्णा पाटील यांच्यावर राजमल चव्हाण सर, डॉ. जितेंद्र राजपूत, माजी सरपंच युवराजसिंग पाटील, सुभान तडवी, गजानन लोथे शिक्षक, संतोष गणेश तेली तसेच अनेक सहकारी मित्रांनी शुभेच्छांचा वर्षाव केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहे…

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे