महाराष्ट्र

चंद्रकांत रामचंद्र पासेकर यांची ओबीसी जनकल्याण संघ महाराष्ट्र महासचिव पदी निवड..


मुंबई – येवल्याचे जेष्ठ कार्यकर्ते छगन भुजबळ यांचे खास समर्थक राजू दादा उर्फ चंद्रकांत रामचंद्र पासेकर यांची ओबीसी जनकल्याण संघाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव पदी निवड ओबीसी जनकल्याण संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रशांत बोरकर यांनी जाहीर केली आहे त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा त्यांच्या कार्याच्या अनुभवाचा फायदा नक्की होईल याची गॅरंटी आहे असे प्रशांत बोरकर प्रदेश अध्यक्ष ओबीसी जनकल्याण संघ महाराष्ट्र यांनी म्हंटले आहे

त्याचे निवडीबद्दल ओबीसी जनकल्याण संघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष प्रशांत बोरकर ,उपाध्यक्ष सुरेश काजळे,  प्रधान महा सचिव शिवाजी राव विसपुते ,जळगाव जिल्हाध्यक्ष संजय चौधरी ,नाशिक चे संजय बनतोडे बुऱ्हाणपूर चे सुधीर चीतारी अरविंद सोंगिरकर ,प्रदीप सोनवणे विजय चंडालिया कन्हैया त्रिवेदी देवीदास पिंगट मनोज भुजबळ बाबासाहेब शिंदे आदी असंख्य मान्यवर व्यक्ती आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे