ब्रेकिंगमहाराष्ट्र
उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन..

पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले असून बारामती विमानतळावर उतरताना या विमानाला अपघात झाला. अपघातात अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला. बारामती येथील गोजुबावी परिसरातील धावपट्टीवर उतरत असताना विमान शेतात कोसळले. या भीषण घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील इतर ६ जणांचा मृत्यू झाला आहे.