ब्रेकिंग

भारतीय किसान संघटनेच्या जळगाव जिल्हा मीडिया सेलच्या अध्यक्षपदी हमीद तडवी यांची निवड …

रावेर – भारतीय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत बोरकर यांनी जाहीर केली आहे हमीद तडवी हे रावेर तालुक्यातील कुसुंबा येथील मीडिया पोलिस टाईम चे मुख्य संपादक असुन कुसूंबा बुद्रुक गावचे रहिवासी आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक वृत्तपत्रांचे तडवी हे काम करीत असून आदिवासी समाजातील एक युवा अनुभवी नेतृत्व आहे.

त्यांच्या निवडीबद्दल भारतीय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत बोरकर. महासचिव शिवाजीराव विसपुते. संजय चौधरी .रामकृष्ण चौधरी. अशोक पाटील. रशीद तडवी .महेश तायडे. आदी असंख्य कार्यकर्ते पत्रकार मित्र यांनी अभिनंदन केले आहे.

ईतर महत्वाच्या बातम्या

रावेर-पुनखेडा रस्त्याची दुरावस्था : वाहनधारक त्रस्त..

पुरात मृत्यू पावलेल्या दिलीप मोरे कुटुंबीयांना 4 लाखांची शासकीय मदत..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे