जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला बगदाड….

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेल तालुका अध्यक्ष तसेच ऊसतोड कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. ईश्वरभाऊ पाटील (लालासर )तसेच विद्यमान शेती संघ संचालक दिलीपनाना पाटील तसेच माजी पंचायत समिती सभापती सुनीलभाऊ मोरे

तसेच अल्पसंख्यांक सेल शरद पवार गट चे तालुका उपाध्यक्ष राहत आली नूर अली, युवक उपाध्यक्ष शरद पवार गट adv. सागर गुजर , आव्हाने गावाचे उपसरपंच मंजूर दादा ,माजी सरपंचांचे भाऊ रमण दादा ,वाणी समाजाचे अध्यक्ष राजेंद्रदादा वाणी अशा अनेक कार्यकर्त्यांनी श्री. ईश्वरभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा गटात सन्माननीय अजितदादांच्या हस्ते प्रवेश केला.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे