१०० रुपयांचा स्टॅम्प होणार बंद : सरकारचा मोठा निर्णय..
मुंबई- प्रतिज्ञापत्र, नोटरी, घर, जागा खरेदी असो, किंवा करारनामा, बँकेतून कर्ज घ्यायचे असेल त्याला शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपरवर दस्तावेज तयार केले जातात. परंतु आता 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर सरकारने बंद करून त्याऐवजी पाचशे रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा कशाला झळ सोसावी लागणार आहे.
राज्य सरकारने मुद्रांक शुल्क वाढी साठी १०० व २०० रुपयांच्या स्टॅम्प पेपर ऐवजी महसूल विभागाकडून आता केवळ ५०० रुपयांचे स्टँप जारी केला जातील. राज्य सरकारकडून महसुली उत्पन्न वाढीसाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
ईतर महत्वाच्या बातम्या
जळगाव एमआयडीसीला डी प्लस दर्जा देणार – उद्योगमंत्री उदय सामंत
तिळवण तेली समाज सभागृहासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला २६ लाखाचा निधी..