जळगाव

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सातपुडा जंगल सफारी बोधचिन्हाचे अनावरण..

जळगाव : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वन विभागाच्या सातपुडा जंगल सफारी बोधचिन्हाचे अनावरण तसेच वन विभागाचे कॉफी टेबल बुक आणि सचित्र दिनदर्शिकेचे प्रकाशन पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, उपवन संरक्षक जमीर शेख, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

    सातपुडा जंगल सफारीला नव्या पाच गाड्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे सातपुडा परिसरातील वन पर्यटनाला चालना मिळावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे