भुसावळ – रेल्वे रेल्वे स्थानकावर दोन संशयित व्यक्तींना रेल्वे पोलिसांनी खाली उतरले असता व त्यांची तपासणी घेतली असता त्यांच्याकडून एक कोटी रुपयांच्या नकली नोटा मिळून आलेले आहेत दोन सं संशयित आरोपी मधून एक फरार झाला असून एक पोलिसाच्या ताब्यात आहे. याप्रकरणी भुसावळ कारवाई सुरू आहे.
भुसावळ रेल्वे स्थानकावर एका संशयताकडून सुमारे एक कोटी रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्या आहे.
मलकापूर येथून भुसावळ कडे येणारे दोन संशयित भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर रेल्वे पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी केली तपासणी दरम्यान संशय त्यांच्या बॅगमध्ये सुमारे एक कोटी रुपयांच्या जवळपास आढळल्या नकली नोटा पोलिसांना संशय येताच एक संशयित फरार तर दुसऱ्या संशयताला रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे.
पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये वरील एक नोट असली तर बाकी बंडलमध्ये चिल्ड्रन बँक लिहिलेल्या नकली नोटा आहे.याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयताकडून रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे